इन्क्युबेटर:नीती

This page is a translated version of the page Incubator:Policy and the translation is 85% complete.
Outdated translations are marked like this.

Note: the translations are not official, only the English version is official.

This is an official Incubator policy.
You may edit it, but please discuss major changes on the talk page first.

ही इन्क्युबेटरची नीती आहे.

बाकी भाग आपणास येथे सापडतील:

विकिमिडिया इन्क्युबेटर कशाचे यजमानत्व स्वीकारते

नविन चाचणी भाषा सुरु करणे

अधिक माहितीसाठी Help:माहितीपुस्तिका बघा.
 • आपण वर नमूद केलेल्या चाचणी भाषेचे प्रकल्प सुरु करु शकता, आपली मेटावर विनंती नसुनसुद्धा[1],तरीही अशी शिफारस केल्या जाते कि या पानामार्फत खात्री करा इन्क्युबेटरवर चाचणी सुरु करण्यास विनंती[2].असे जरुरी नाही कि मेटावर प्रस्ताव असावयासच हवा,जर एखादा नसल्यास, आपल्या चाचणीस आपला स्वतःचा विकि मिळणार नाही.
 • आपणास खालील हे करावे लागेल:
 • प्रकल्प हे m:WM:LPP यातील आवश्यकतेशी जुळणारे हवेत:प्रकल्प पूर्वीच उपलब्ध नसावेत,अनन्य भाषा असावी व त्या भाषेस वैध भाषा संकेत असावा.

बंद करणे किंवा वगळणे

चाचणी वगळण्याची सर्वसाधारण कारणे

 • जर चाचणीस वैध आय एसओ ६३९ भाषा संकेत नसल्यास, ती वगळल्या जावी.
 • आपण एखाद्या चाचणी भाषेचे वगळणे प्रस्तावित करु शकता ज्याचा मेटावर प्रस्ताव नाही किंवा भाषासमितीद्वारे तो नकारीत असेल.
  • जर तो नामंजूर असेल तर,तो चाचणी पुढील प्रस्तावात ठेवता येऊ शकतो,जेंव्हा त्यातील आवश्यकता पूर्ण झाल्यावर(जर ते शक्य असेल तर)नाहीतर तो वगळण्यास प्रस्तावित करावयास हवा.
 • एखाद्या प्रकल्पास अंतिम मंजूरी मिळाल्यावर,चाचणी पाने नविन उपाधिक्षेत्र-विकित आयात केल्या जातील.माहितीपृष्ठाशिवाय सर्व पाने वगळल्या जातील,जेथे एक सूचना जोडली जाईल. अधिक माहितीसाठी(Incubator:Policy/Test wiki info page पहा.)

चाचणी वगळण्याची पद्धत

इन्क्युबेटरवरची श्वेतयादी

नामकरण

 • चाचणीतील सर्व पानांना "project/langcode/" असा उपसर्ग राहतो, उदाहरणार्थ,इंग्रजी विकिपीडियासाठी "wp/en/".
 • चित्रसंचिका इन्क्युबेटरवर अपभारीत करता येत नाही;त्या विकिमिडिया कॉमन्सवर कराव्यात.(कृपया नोंद घ्या कि याचा अर्थ असा कि, अपभारण अक्षम करण्यात आले आहे.)
 • साचे व वर्ग यांना लेखासारखाच उपसर्ग हवा.
 • सर्व चाचणी भाषांना अश्या साच्याने खूण केल्या जाईल, जसे Incubator:Policy/Test wiki info page येथे समजावून सांगण्यात आले आहे.

चाचणी प्रशासक

 • इन्क्युबेटरवर आपण चाचणी प्रशासकासाठी अर्ज करू शकता.त्याने आपणास चाचणी(विकि)वर काही प्रशासकिय अधिकार मिळतील (जसे, वगळणे व सदस्यांना प्रतिबंधित करणे).

याच्या नीतीसाठी Incubator:Administrators#Test-administrators बघा

चाचणी भाषांवर खूण करणे

 • माहिती पानावर वापरण्यात येणारे वेगवेगळ्या प्रकारचे साचे आहेत,जे चाचणीविकिची स्थिती सांगण्यासाठी वापरले जातात.याबाबत सर्व माहिती आपणास Incubator:Policy/चाचणी विकि माहिती पानावर मिळु शकेल.

प्रशासक

You can find the policy about administrators, bureaucrats etc. on Incubator:Administrators.

सदस्याची वागणूक

 • जर पुरेसे कारण असेल तर,(उदा.उत्पात) तर तांत्रिकदृष्ट्या सक्षम असणारा सदस्य,त्याने केलेली क्रिया बघुन, एखाद्या सदस्यास कितीही वेळेसाठी त्यास प्रतिबंधित करु शकतो.
 • जोवर, तो बॉट असेल तर किंवा एखाद्या विशिष्ट कामासाठी कारण दाखवल्याशिवाय सदस्यांना एकाधिक खाते वापरण्यास परवानगी नाही.

नामविश्वांचा वापर

Main (+ talk) फक्त चाचणी विकिकरता,सर्व पानांस उपसर्ग हवेत
Template all templates must be prefixed, except a few templates that are used for general Incubator purposes (like Template:Policy)
Module all modules must be prefixed, except a few templates that are used for general Incubator purposes (like Module:Test wikis)
Category all categories must be prefixed, except a few categories that are used for general Incubator purposes (like Category:Maintenance:(all))
Incubator/Help

only for general Incubator purposes (like this page)

 • To create a project or help page for your test, put the namespace after the prefix. The page will then technically be in main here, but will be put in the correct location when your project is approved and created.
File no local files, only via Wikimedia Commons
Translations यापुढे वापरात नाही

हेही पाहा

संदर्भ

 1. मेटा नीती बघा
 2. समाज चर्चेसाठी व एकवाक्यतेसाठी दुवा
 3. समाज चर्चेसाठी व एकवाक्यतेसाठी दुवा