Wy/mr/देवगड (नेवासा)

< Wy‎ | mr
Wy > mr > देवगड (नेवासा)

देवगड हे नेवाशापासून १४ कि.मी. अंतरावरील मुरमे गावाजवळ उंच ठिकाणावर वसलेले देवगड अतिशय विलोभनीय निसर्ग सौंदर्य, वळसा घालून जाणारी प्रवारानदी अशा रम्य ठिकाणी हे देवस्थान आहे. या देवस्थानाचे कर्ते करविते महान तपस्वी आणि संत पू. किसनगिरी बाबा यांचे चरित्र भक्तांना प्रेरणा देणारे आहे. दत्त मंदिर आकर्षक नक्षीकाम, दगडी बांधकाम, संगमरवराचा कल्पक आणि योग्य वापर, चार फूट उंचीचा भव्य सुवर्णकळस आणि सात्विकतेची प्रचीती देणारी रंगसंगती ही या मंदिराची वैशिष्ट्ये. या सर्व वैशिष्ट्यांना पावित्र्य देणारी श्री दत्तप्रभूंची लोभस मूर्ती या मंदिराचे खरे वैभव आहे.

देवगड तेथील मंदिराचे प्रवेशद्वार

कसे जाल edit

संदर्भ edit

देवगड संस्थानाचे संकेतस्थळ