औरंगाबाद हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. याच जिल्ह्यात वेरुळ आणि अजिंठा ही युनेस्काने मान्यता दिलेली जागतिक वारसा ठिकाणे तसेच जवळच असलेला दौलताबादचा किल्ला व घृष्णेश्वराचे मंदिर ही पर्यटकांचे आकर्षण असणारी ठिकाणे असल्याने औरंगाबाद हे कायमच पर्यटकांनी गजबजलेले शहर असते.
स्थिती
edit- अक्षांश: १९° ३२', उत्तर. रेखांश: ७५° १४', पूर्व.
- क्षेत्रफळ: १३८.५ चौ.कि.मी.
- समुद्रसपाटीपासून ऊंची: ५१३ मीटर.
कसे याल
editविमानाने
edit- मुंबईहून उड्डाणे
एअर इंडिया (आयसी-८८७ - प्रस्थान १५:५५) [१]
दरवाजांचे शहर... औरंगाबाद हे त्याच्या ऐतिहासिक दरवाज्यांसाठी प्रसिद्ध आहे. या शहराला तेरा दरवाजे असून ते खालीलप्रमाणे आहेत -
|