Wy/mr/शिर्डी

< Wy‎ | mr
Wy > mr > शिर्डी

शिर्डी हे अहमदनगर जिल्ह्यातील धार्मिक स्थळ आहे. येथे साईमंदिर व समाधी स्थान आहे. जगभरातून साईबाबा यांचे अनुयायी येथे दर्शनासाठी येतात त्यामुळे शिर्डी येथे पर्यटक आणि भक्तांसाठी विविध प्रकारच्या सोयी- सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.

शिर्डी येथील साई मुर्ती

कसे जाल edit

  • अहमदनगरपासून नगर-मनमाड रस्त्यावर ७० किमी अंतरावर आहे.
  • रेल्वे- साईनगर रेल्वेस्थानकापासून ५ किमी अंतर.

राहण्याची व्यवस्था edit

शिर्डी येथे पंचतारांकित निवासापासून साध्या घरगुती पद्धतीच्या निवसव्यवस्था, खाजगी लॉज उपलब्ध असतात. ससंस्थानने चालविलेले भक्त निवास भक्तांना निवासासाठी उपलब्ध असते. या सर्व ठिकाणी आगाऊ नोंदणी करून जाणे आवश्यक असते.

पुढे edit

संदर्भ edit