भारत देशातील खालील ऐतिहासिक स्थाने युनेस्को द्वारा तयार करण्यात आलेल्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत आहेत.
- आग्रा किल्ला, आग्रा, उत्तर प्रदेश
- फत्तेपूर सिक्री, उत्तर प्रदेश
- ताज महाल, आग्रा, उत्तर प्रदेश
- जुना गोवा
- सांची स्तूप, मध्य प्रदेश
- खजुराहोमधील प्राचीन मंदिरे, मध्य प्रदेश
- भीमबेटका पाषाण आश्रय, मध्य प्रदेश
- चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान, गुजरात
- छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई, महाराष्ट्र
- एलेफंटा केव्ह्ज/घारापुरीची लेणी, मुंबई, महाराष्ट्र
- अजिंठा लेणी, महाराष्ट्र
- वेरूळ लेणी, महाराष्ट्र
- चोल राजांची मंदिरे, तमिळनाडू
- महाबलीपुरममधील मंदिरे, तामिळनाडु
- हंपीमधील मंदिरे, कर्नाटक
- पट्टदकलमधील मंदिरे, कर्नाटक
- काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम
- मानस राष्ट्रीय उद्यान, आसाम
- केवलदेव राष्ट्रीय उद्यान, राजस्थान
- कोणार्क सूर्य मंदीर, कोणार्क, ओडिशा
- महाबोधी मंदिर, बोध गया, बिहार
- भारतातील पर्वतीय रेल्वे (दार्जिलिंग रेल्वे, कालका-शिमला रेल्वे व नीलगिरी पर्वतीय रेल्वे)
- नंदादेवी राष्ट्रीय उद्यान व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान, उत्तरांचल
- कुतुब मिनार, दिल्ली
- लाल किल्ला, दिल्ली
- हुमायूनची कबर, दिल्ली
- सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगाल