Wy/mr/जागतिक वारसा स्थाने

< Wy‎ | mr
Wy > mr > जागतिक वारसा स्थाने
स्थान #86: गिझाचा भव्य पिरॅमिड (इजिप्त).
स्थान #114: पर्सेपोलिस, इराण
स्थान #174: फ्लोरेन्स, तोस्काना (इटली).
स्थान #307: स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा (अमेरिकेची संयुक्त संस्थाने).
स्थान #251: आग्रा किल्ला (भारत).
स्थान #483: चिचेन इट्झा in युकातान (मेक्सिको).
स्थान #540: सेंट पीटर्सबर्ग (रशिया).
स्थान #800: माउंट केनिया राष्ट्रीय उद्यान (केनिया).

जगातील वारसा स्थाने edit

आजच्या घडीला जगभरातील १५३ देशांमध्ये एकूण ९३६ जागतिक वारसा स्थाने अस्तित्वात असून त्यांपैकी १८३ नैसर्गिक स्थळे, ७२५ सांस्कृतिक स्थळे व २८ मिश्र स्वरूपाची स्थळे आहेत. ही स्थाने खालील ५ भौगोलिक गटांमध्ये विभागली गेली आहेतः आफ्रिका, अरब देश, आशिया, ओशनिया, युरोप, उत्तर अमेरिका, लॅटिन अमेरिकाकॅरिबियन बेटे.

इटलीमध्ये सर्वाधिक (४७) तर भारतामध्ये २८ जागतिक वारसा स्थाने आहेत.

१५ किंवा त्यापेक्षा जास्त वारसा स्थान असणारे देश
देश वारसा स्थानांची संख्या
इटली
४७
स्पेन
४३
चीन
४१
फ्रान्स
३७
जर्मनी
३६
मेक्सिको
३१
भारत
२८
युनायटेड किंग्डम
२८
रशिया
२४
अमेरिका
२१
ऑस्ट्रेलिया
१९
ब्राझील
१८
ग्रीस
१७
जपान
१६
कॅनडा
१५