मी मराठी विकिपीडियावर संपादिका म्हणून काम करते. माझी वैश्विक संपादने १५,००० पेक्षा अधिक आहेत. विकी प्रशिक्षण कार्यशाळा घेणे, विविध अभियाने आयोजित करणे असे काम मी करीत असते. मला छायाचित्रणाची आवड आहे. मी हिंदू धर्म, संस्कृती, इतिहास या विषयावर संशोधन करते.