Template:Wy/mr/बाली
बाली — हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत व देशातील सर्वांत मोठे पर्यटन केंद्र आहे. बाली बेट हे ज्वालामुखीतून बनलेले असून वाळूशार समुद्रकिनारा आहे. बाली बेटावर हिंदूंची संख्या मुख्यत्: असून विविध सण साजरे केले जातात. त्यातील मंदिरांच्या पुजेच्या तयारी करून पुजा केली जाते. मंदिरांना विविध रंगांनी सजवले जाते.