Wy/mr/बाली

< Wy‎ | mr
Wy > mr > बाली

बाली हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत व देशातील सर्वांत मोठे पर्यटन केंद्र आहे. बाली बेट हे ज्वालामुखीतून बनलेले असून वाळूचा समुद्रकिनारा आहे. बाली बेटावर हिंदूंची संख्या मुख्यत: असून विविध सण साजरे केले जातात. सणानिमित्त मंदिरात सजावट केली जाते.

पर्यटनEdit

बाली हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. जगभरातून विविध देशातून पर्यटक बाली येथे येतात. बाली येथे हिंदू संस्कृती जपलेली अनुभवाला येते. पर्यटकांसाठी विविध करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमात विविध हिंदू ग्रंथ म्हणजे रामायण इ. विषयांवर आधारित नृत्यनाटिका सादर केल्या जातात. बालीमधील मंदिरे पर्यटकांना खुणावतात.

विभागEdit

 
बालीचा स्थानदर्शक नकाशा


चित्रदालनEdit