Wy/mr/भारतातील राष्ट्रीय उद्याने

< Wy | mr
Wy > mr > भारतातील राष्ट्रीय उद्याने

भारतातील राष्ट्रीय उद्याने खालीस प्रमाणे आहेत.

नावराज्य स्थापनाक्षेत्र(चौरस कि.मी.)
आंशी राष्ट्रीय उद्यानकर्नाटक इ.स. १९८७२५०
बलफक्रम राष्ट्रीय उद्यानमेघालय इ.स. १९८६२२०
बांधवगढ राष्ट्रीय उद्यानमध्य प्रदेश इ.स. १९८२४४८.८५
बांदीपूर राष्ट्रीय उद्यानकर्नाटक इ.स. १९७४८७४.२
बन्नेरगट्टा राष्ट्रीय उद्यानकर्नाटक इ.स. १९७४१०४.२७
वांसदा राष्ट्रीय उद्यानगुजरात इ.स. १९७९२४
बेतला राष्ट्रीय उद्यानझारखंड इ.स. १९८६२३१.६७
भितरकनिका राष्ट्रीय उद्यानओरिसा इ.स. १९८८१४५
ब्लॅकबक राष्ट्रीय उद्यान, वेळावदरगुजरात इ.स. १९७६३४.०८
बुक्सा व्याघ्र प्रकल्पपश्चिम बंगाल इ.स. १९९२११७.१
कँपबेल बे राष्ट्रीय उद्यानअंदमान आणि निकोबार इ.स. १९९२४२६.२३
चांदोली राष्ट्रीय उद्यानमहाराष्ट्र २००४३०९
कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानउत्तराखंड १९३६५२०.८२
दाचीगाम राष्ट्रीय उद्यानजम्मू आणि काश्मीर| इ.स. १९८११४१
मरु(वाळवंट) राष्ट्रीय उद्यानराजस्थान इ.स. १९८०३१६२
दिब्रु-सैखोवा राष्ट्रीय उद्यानआसाम इ.स. १९९९३४०
दुधवा राष्ट्रीय उद्यानउत्तर प्रदेश इ.स. १९७७४९०.२९
एराविकुलम राष्ट्रीय उद्यानकेरळ इ.स. १९७८९७
फॉसिल राष्ट्रीय उद्यानमध्य प्रदेश इ.स. १९८३०.२७
गलाथिया राष्ट्रीय उद्यानअंदमान आणि निकोबार इ.स. १९९२११०
गंगोत्री राष्ट्रीय उद्यानउत्तराखंड इ.स. १९८९१५५२.७३
गीर राष्ट्रीय उद्यानगुजरात इ.स. १९७५२५८.७१
गोरुमारा राष्ट्रीय उद्यानपश्चिम बंगाल इ.स. १९९४७९.४५
गोविंद पशु विहारउत्तराखंड १९९०४७२.०८
हिमालयीन राष्ट्रीय उद्यानहिमाचल प्रदेश इ.स. १९८४७५४.४
गुगामल राष्ट्रीय उद्यानमहाराष्ट्र इ.स. १९८७३६१.२८
गिंडी राष्ट्रीय उद्यानतमिळनाडू इ.स. १९७६२.८२
कच्छच्या आखातातील समुद्री राष्ट्रीय उद्यानगुजरात इ.स. १९८०१६२.८९
मन्नारच्या आखातातील समुद्री राष्ट्रीय उद्यानतमिळनाडू इ.स. १९८०६.२३
हेमिस राष्ट्रीय उद्यानजम्मू आणि काश्मीर इ.स. १९८१४१००
हजारीबाग राष्ट्रीय उद्यानझारखंड N/A१८३.८९
इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान
(पूर्वीचे: अन्नामलाई राष्ट्रिय उद्यान)
तमिळनाडू इ.स. १९८९११७.१०
इंद्रावती राष्ट्रीय उद्यानछत्तीसगढ इ.स. १९८११२५८.३७
ईन्टंकी राष्ट्रीय उद्याननागालँड १९९३२०२.०२
कालेसर राष्ट्रीय उद्यानहरयाणा इ.स. २००३१००.८८
कान्हा राष्ट्रीय उद्यानमध्य प्रदेश १९५५९४०
कांगेर राष्ट्रीय उद्यान
(कांगेर व्हॅली)
छत्तीसगढ इ.स. १९८२२००
कासु ब्रम्हानंद रेड्डी राष्ट्रीय उद्यानआंध्र प्रदेश इ.स. १९९४१.४२
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानआसाम इ.स. १९७४४७१.७१
कैबुल लामजो राष्ट्रीय उद्यानमणीपूर इ.स. १९७७४०
केवलदेव घाना राष्ट्रीय उद्यानराजस्थान इ.स. १९८१२८.७३
खांगचेंडझोंगा राष्ट्रीय उद्यानसिक्किम इ.स. १९७७१७८४
किश्तवाड राष्ट्रीय उद्यानजम्मू आणि काश्मीर इ.स. १९८१४००
कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानकर्नाटक इ.स. १९८७६००.३२
माधव राष्ट्रीय उद्यानमध्य प्रदेश १९५९३७५.२२
महात्मा गांधी समुद्री राष्ट्रीय उद्यान
(पूर्वीचे: वांदुर राष्ट्रीय उद्यान)
अंदमान आणि निकोबार इ.स. १९८३२८१.८०
महावीर हरीण वनस्थळी राष्ट्रीय उद्यानआंध्र प्रदेश इ.स. १९९४१४.५९
मानस राष्ट्रीय उद्यानआसाम १९९०५००
मतिकेतन शोला राष्ट्रीय उद्यानकेरळ इ.स. २००३१२.८२
मिडल बटन आयलंड राष्ट्रीय उद्यानअंदमान आणि निकोबार इ.स. १९८७०.६४
मोल्लेम राष्ट्रीय उद्यानगोवा इ.स. १९७८१०७
मॉलिंग राष्ट्रीय उद्यानअरुणाचल प्रदेश इ.स. १९८६४८३
माउंट अबू अभयारण्यराजस्थान १९६०२८८
माउंट हॅरीएट राष्ट्रीय उद्यानअंदमान आणि निकोबार इ.स. १९८७४६.६२
मृगवनी राष्ट्रीय उद्यानआंध्र प्रदेश इ.स. १९९४३.६०
मुदुमलाई राष्ट्रीय उद्यानतमिळनाडू १९९०१०३.२४
मुकुरथी राष्ट्रीय उद्यानतमिळनाडू १९९०७८.४६
मुरलेन राष्ट्रीय उद्यानमिझोरम इ.स. १९९१२००
नागरहोळे राष्ट्रीय उद्यानकर्नाटक इ.स. १९८८६४३.३९
नामडफा राष्ट्रीय उद्यानअरुणाचल प्रदेश इ.स. १९८३१९८५.२३
नामेरी राष्ट्रीय उद्यानआसाम १९९८२००
नंदादेवी बायोस्फियर रिझर्वउत्तराखंड इ.स. १९८८५,८६०.७
नवेगाव राष्ट्रीय उद्यानमहाराष्ट्र इ.स. १९७५१३३.८८
न्योरा घाटी राष्ट्रीय उद्यानपश्चिम बंगाल इ.स. १९८६८८
नोकरेक राष्ट्रीय उद्यानमेघालय इ.स. १९८६४७.४८
उत्तर बटन आयलंड राष्ट्रीय उद्यानअंदमान आणि निकोबार इ.स. १९८७०.४४
ओरांग राष्ट्रीय उद्यानआसाम इ.स. १९९९७८.८०
पलानी हिल्स राष्ट्रीय उद्यानतमिळनाडू प्रस्तावित७३६.८७
पन्ना राष्ट्रीय उद्यानमध्य प्रदेश इ.स. १९७३५४२.६७
पेंच राष्ट्रीय उद्यान, मध्य प्रदेशमध्य प्रदेश इ.स. १९७५२९२.८५
पेंच राष्ट्रीय उद्यानमहाराष्ट्र इ.स. १९७५२५७.२६
पेरियार राष्ट्रीय उद्यानकेरळ इ.स. १९८२३५०
फावंगपुई ब्ल्यु माउंटन राष्ट्रीय उद्यानमिझोरम १९९७५०
पिन व्हॅली राष्ट्रीय उद्यानहिमाचल प्रदेश इ.स. १९८७६७५
राजाजी राष्ट्रीय उद्यानउत्तराखंड इ.स. १९८३८२०.४२
राजीव गांधी राष्ट्रीय उद्यानराजस्थान इ.स. २००३२००
रानी झांसी समुद्री राष्ट्रीय उद्यानअंदमान आणि निकोबार इ.स. १९९६२५६.१४
रणथंबोर राष्ट्रीय उद्यानराजस्थान इ.स. १९८०३९२
सॅडल पीक राष्ट्रीय उद्यानअंदमान आणि निकोबार इ.स. १९८७३२.५४
सलीम अली राष्ट्रीय उद्यानजम्मू आणि काश्मीर इ.स. १९९२९.०७
संजय राष्ट्रीय उद्यान
उर्फ गुरू घासीदास राष्ट्रीय उद्यान
मध्य प्रदेश
छत्तीसगढ
इ.स. १९८११९३८.०१
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान(पूर्वीचे बोरीवली राष्ट्रीय उद्यान]]महाराष्ट्र इ.स. १९८३८६.९६
सारिस्का राष्ट्रीय उद्यानराजस्थान इ.स. १९८२273.80
सातपुडा राष्ट्रीय उद्यानमध्य प्रदेश इ.स. १९८१५८५.१७
सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यानकेरळ इ.स. १९८४८९.५२
सिरोही राष्ट्रीय उद्यानमणीपूर इ.स. १९८२०.४१
सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानओडिशा इ.स. १९८०८४५.७
सिंगालिला राष्ट्रीय उद्यानपश्चिम बंगाल इ.स. १९९२७८.६०
दक्षिण बटन आयलंड राष्ट्रीय उद्यानअंदमान आणि निकोबार इ.स. १९८७०.०३
श्री वेंकटेश्वर राष्ट्रीय उद्यानआंध्र प्रदेश इ.स. १९८९३५३.६२
सुलतानपूर राष्ट्रीय उद्यानहरयाणा इ.स. १९८९१.४३
सुंदरबन राष्ट्रीय उद्यानपश्चिम बंगाल इ.स. १९८४१३३०.१०
ताडोबा राष्ट्रीय उद्यानमहाराष्ट्र १९५५११६.५५
व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यानउत्तराखंड इ.स. १९८२८७.५०
वाल्मिकी राष्ट्रीय उद्यानबिहार इ.स. १९८९३३५.६५
वन विहार राष्ट्रीय उद्यानमध्य प्रदेश इ.स. १९७९४.४५