फ्रान्स देश एकूण २६ प्रदेशांमध्ये व १०१ विभागांमध्ये विभागला गेला आहे. ह्यांपैकी ९४ विभाग संलग्न फ्रान्स देशात तर उर्वरित ७ दूरवरील प्रदेशांमध्ये आहेत. ह्या १०१ विभागांमध्ये एकूण ३४२ जिल्हे, ४,०३९ तालुके व ३६,६८२ शहरे आहेत.
इल-दा-फ्रान्स |
दक्षिण फ्रान्स (नॉर-पा दा कलाई, पिकार्दी, ऑत-नोर्मंदी) |
दक्षिणपूर्व फ्रान्स (अल्सास, लोरेन, शाँपेन-आर्देन, फ्रांश-कोंते) |
पश्चिम मोठे (ब्रत्तान्य, पेई दा ला लोआर) |
मध्य फ्रान्स (पॉइतू-शारांत, बोर्गान्य, लिमुझे, ऑव्हेर्न्य) |
दक्षिण-पश्चिम फ्रान्स (अॅकितेन, मिदी-पिरेनीज) |
दक्षिण-पूर्व फ्रान्स (रोन-आल्प, लांगूदॉक-रोसियों, प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर, कोर्सिका) |