Wy/mr/नळावणे

< Wy | mr
Wy > mr > नळावणे

नळावणे हे जुन्नर तालुक्यातील गाव असून तेथे खंडोबाचे प्रसिध्द मंदिर आहे.

नळावणे येथील खंडोबा मंदिरातील मुर्ती

कसे जाल

edit
  • राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ वरील अणे गावा पासून १२ किमी वर आहे.

पुढे

edit
  • अणे घाटातील नैसर्गिक पुल > आळेफाटा

संदर्भ

edit