महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर हे एक शिवाचे स्थान आहे.शिवाचे प्राचीन मंदिर येथे पहायला मिळते. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक स्थान म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे. येथील गोदावरी नदीच्या घाटावर धार्मिक विधी करण्याची सोय उपलब्ध आहे त्यामुळे येथे भाविकांची विशेष गर्दी दिसून येते.
चित्रदालन
edit-
प्रसिद्ध शिव मंदिर
-
मंदिरावरील फुलांचे शिल्पांकन
-
मंदिराचे कोरीव काम