Wy/mr/जगन्नाथपुरी

< Wy | mr
Wy > mr > जगन्नाथपुरी


भारताच्या ओरिसा राज्यातील हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. येथील जगन्नाथ मंदिर प्रसिद्ध असून येथील रथयात्रा हे जगभरातील पर्यटकांचे आणि भक्तांचे आकर्षण आहे.


चित्रदालन

edit