काठमांडू(नेपाळी भाषा: काठमांडौ) ही नेपाळ देशाची राजधानी व नेपाळमधील सर्वात मोठे शहर असून क्षेत्रफळ ५०.७ वर्ग किमी आहे. हे शहर समुद्रसपाटीपासून ४,५९३ फूट उंचीवर वसलेले आहे. शहराची लोकसंख्या ९,७५,४५६ आहे.
कसे जाल
editराहण्याची व्यवस्था
editस्थळदर्शन
editसंदर्भ
edithttp://www.kathmandu.gov.np/नेपाळ सरकारची काठमांडूसाठीचे संकेतस्थळ