अकोले हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील तालुक्याचे मुख्यालय आहे. अकोले येथे अगस्ती ऋषीचा आश्रम असून महाशिवरात्रीला यात्रा भरते.
कसे जाल
edit- अकोले मुंबईपासून रस्त्याने ३२५ किमी आहे. पुण्याहून संगमनेरमार्गे १६० किमीवर आहे.
- रेल्वेने- इगतपुरी येथील रेल्वे स्टेशनपासून ६८ किमी वर आहे.
- विमान-
१) आतंराष्ट्रीय विमानतळ मुंबईपासून रस्त्याने ३२५ किमी आहे. २) शिर्डी - शिर्डी विमातळापासून ५८ किमी आहे